श्री नंदकुमार अरुण म्हात्रे व सचिव श्री सुरेश गायकवाड यांचा या मंडळात फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्या यशस्वी मार्गदर्शनाने या मंडळाने आजही एक चांगली परंपरा जपली आहे. शाळांना, गरजू लोकांना विविध दान, मोफत रक्त तपासणी असे अनेक कार्यक्रम या मंडळाद्वारे आयोजित केले जातात. छायाचित्र: संजय प्रजापती]]>
Related Posts
शिवराज्य चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातमराठी उद्योजकांचे जाळे उभारण्याचा प्रेरणादाई उपक्रम
मराठी उद्योजकांनी दरमहा एकत्र यावं, एकमेकांना मदत करावी, आपले व्यवसायामध्ये मदत व्हावी याचबरोबर एकत्र येऊन भविष्यात मोठे प्रकल्प उभे राहावेत,…
