गड किल्ले प्रेमी शुभम आटवे यांचे अपघाती निधन ! कराड, सातारा: गड किल्ले संवर्धन कार्यातील एक दर्दी मावळा शुभम आटवे यांच्या अपघाती निधनाने दुर्ग प्रेमी परिवारात दुःखाचे वातावरण पसरले…