नेवासा :- दुष्काळ असतानाही नेवासे तालुक्यातील बंधारे तीन फळ्या भरुन घेऊन बळीराजाला दिलासा दिल्याबद्दल खुपटी ग्रामस्थांनी सन्माननीय आमदार बाळासाहेब पाटील मुरकुटे यांचा जाहीर सत्कार केला. त्यावेळी ग्रामस्थांनी युवा सह्याद्री वृत्तपत्राचे नगर जिल्हा पत्रकार श्री. अमोलभाऊ शिरसाठ यांचा देखील सत्कार करण्यात आला. जय महाराष्ट्र,जय हरी! (अमोल राजे शिरसाठ, नगर जिल्हा पत्रकार)]]>
Related Posts
भगूरचे मुंजा बाबा मंदिर व पिंपळ वृक्ष !
पूर्वी मंदिराजवळ एक पुरातन पिंपळाचे झाड होते, पण ते काही कारणास्तव सुकून गेले आणि नाहीसे झाले. या वृक्षाची आठवण म्हणून,…
