नेवासा:- कांगोणी फाटा (ता. नेवासा) येथे नगर-औरंगाबाद रस्त्यावर टाटा विस्टा MH17-AE-4140 या गाडीला झालेल्या भिषण अपघातात भेंडा-कुकणा येथील सौ. मुक्ताबाई भानुदास गरड यांचे निधन झाले, तर भानुदास एकनाथ गरड, सौ. बेबी मोहन गरड, सुनीता संतोष भांगे हे गंभिर जखमी झाले आहेत. मृत ह्या पत्रकार कारभारी गरड यांच्या भावजय आहेत. (अमोल शिरसाठ:- ‘युवा सह्याद्री’ नेवासा, नगर प्रतिनिधी)]]>
Related Posts

नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…