वंदे मातरम! जय हिंदुराष्ट्र! स्वातंत्र्यवीर सावरकर की जय! अखंड हिन्दूराष्ट्र करके रहेंगे! इत्यादी घोषणांनी परीसर दणाणले. विशेष खेदकारक बात म्हणजे राष्ट्रगान चालू असताना, मुंबई नगराचे प्रथम नागरिक अर्थातच महापौर महोदया अगदी जवळून जाताना गाडी थांबविण्याचे औचित्य दाखविले नाही. [gallery link="file" columns="4" ids="1258,1259,1260,1261,1262,1263"] सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. पांडूरंग पवार व अलका ताईंचे विशेष सहकार्य लाभले. ( उमेश केळुसकर, हिंदुमहासभा मुंबई )]]>
Related Posts
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल;
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल; रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती,पाहा कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम ! मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वे…
मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत -उपमहापौर संजय घाडी
सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई: मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. ती…
