महड (रायगड):- अष्टविनायकांपैकी महड येथे असलेल्या श्री वरद विनायक मंदिर येथे अखंड रामायण पाठाचे आयोजन शनिवार व रविवार दिनांक ८ व ९/७/२०१६ रोजी रामायण प्रचार समिती, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. तरी भाविकांनी वरदविनायकांच्या साक्षिने सदर रामायण पाठाचे लाभ घ्यावे असे आवाहन रामायण प्रचार समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी ठिक ५ वाजता सुरू होईल व रविवार संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत समाप्त होईल. आपण सर्वानी सह कुटुंब नक्की यावे ही नम्र विनंती. ( राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली आहे.) धन्यवाद. निमंत्रक:- नवी मुंबई भक्त मंडळ]]>
Related Posts

सुधाकर घारेंचा विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल !
कर्जतमध्ये भव्य पदयात्रा; २५ हजार समर्थक एकवटले कर्जत (प्रतिनिधी गौतम मोरे):- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक २५ रोजी रायगड…