पनवेल:- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन, NCERT च्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान रोखण्यासाठी व गणेशोत्सवात कृत्रिम तलावच्या माध्यमातून होणारी श्री गणेशांची होणारी विटंबणा रोखण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी हिंदु जनजागृती समिती तर्फे श्री. प्रशांत ठाकुर यांना निवेदन देण्यात आले. छायाचित्रात डावीकडे आमदार श्री. प्रशांत ठाकूर, मध्यभागी धर्माभिमानी श्री. सचीन कुलकर्णी, तसेच उजवीकडे श्री. नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती हे दिसत आहेत.]]>
Related Posts
हिंदू महासभेच्या वैद्य ज्योती खटावकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार
राजापूर, प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीसाठी हिंदू महासभेने नगराध्यक्ष पदासाठी वैद्य ज्योती सुनील खटावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समाजसेवा, आरोग्य…
