मुंबई इंडियन्सचा विजयी पंजा, प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित रिकेलटन, सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीनंतर गोलंदाजांनी राखलेल्या सातत्यामुळे मुंबई इंडियन्सला सलग पाचवा विजय साजरी करता आला. लखनऊविरुद्ध विजयाचा दुष्काळ…