रुपेश बंगाळे / संभाजीनगर:- संभाजीनगर मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या १६१ व्या जयंती निमित्त संभाजीगर मधील युवकांनी पुष्पहार घालून ‘भारत माता कि जय’ च्या घोषणा देत स्वदेशी विषयी लोकांमध्ये जण जागृती केली. सदर प्रसंगी उपस्तीत श्रीकांत दंडे, भुषण तळनीकर, रुपेशजी बंगाळे, केदार आष्टेकर, राहुल कुलकर्णी, राहुल नाईक, पराग कोयाळकर, मंगेश नाईक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच पंकज पाठक, प्रथमेश कुलकर्णी, रोहित वैद्य, सौरभ पाठक, केदार डांगे, कुणाल वैद्य इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.]]>
Related Posts
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन
जळगाव:(बबनराव वि.आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर हे वेगवेगळे उपक्रम सतत राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला,…
