फॉर्लानच्या पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी विजयी, नॉथईस्ट युनायटेडची आगेकूच खंडित, दोन विजयानंतर पहिलाच पराभव
दिल्ली डायनॅमोज ठरले एफसी गोवाला भारी, उत्तरार्धात चार मिनिटांत दोन गोल नोंदवून पूर्ण तीन गुणांची कमाई