नंदुरबार:- सालाबादाप्रमाणे या वर्षीही बजरंग दलाकडून रक्तदान शिबीर मोठ्या मारूती मंदिर येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. मिलींद वाघमारे (पोलिस निरीक्षक श.पो.स्टे.नंदुरबार) उपस्थित होते. तसेच वि.हिं.प.चे जिल्हा उपाध्यक्ष बच्चुभाई सोनार, जिल्हा गौरक्षा प्रमुख केतन भैया रघुवंशी, अधिवक्ता रोहनसिंग गिरासे (वि.हिं.प.जळगाव विभाग प्रमुख) अजय कासार, (जिल्हा कार्यध्यक्ष) निलेश जगताप, (शहर मंत्री) मयुर कासार, (शहर संयोजक बजरंग दल ) विवेक चौधरी (जिल्हा संयोजक बजरंग दल) रोहीत पाटील, (नगर संयोजक बजरंग दल) कल्पेश जाधव (नगर संयोजक बजरंग दल ) हे उपस्थित होते. या कार्यक्रमात एकून ८० जनांनी रक्तदान केले. [gallery link="file" columns="4" ids="2232,2233,2234"] या कार्यक्रमासाठी मोठा मारूती मंदिर ट्रस्ट व जनकल्याण ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले . (सागर कुळकर्णी, प्रतिनिधी)]]>
Related Posts
डॉ. शिवचरण उज्जैनकर क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
नाशिक (बबनराव आराख) : नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर येथील उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षडॉ.शिवचरण…
