बिहार: दिनांक २२ जानेवारी रोजी बिहारमधील भागलपुर येथे हिंदु संम्मेलनाचे आयोजन हिंदुमहासभा बिहार प्रदेश अध्यक्ष श्री. श्याम श्यामलजी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. हिंदु मध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने काही हिंदुद्रोही बिहार राज्यात जातीयवादाच्या भिंती उभारुन जातीय संम्मेलने भरवित आहेत. याला विरोध व हिंदुंना जागृत करण्यासाठी हिंदुमहासभा बिहारच्या वतीने सदर हिंदु संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बिहार राज्य हिंदुमहासभेच्या वतीने आयोजित या हिंदु संम्मेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून हिंदुमहासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. नंद किशोरजी मिश्रा यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदु संम्मेलनास आपली उपस्थिती दर्शवतील अशी आशा हिंदुमहासभेचे बिहार राज्य अध्यक्ष श्री. श्याम श्यामलजी यांनी आमच्या प्रतिनिधींबरोबर भ्रमणध्वणीवरुन बोलतांना व्यक्त केली.]]>
Related Posts
लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येत नाही; चूकीच्या माहितीला आळा घाला, वजन कमी करणाऱ्या औषधांचा विवेकाने वापर करा: डॉ. जितेंद्र सिंह
Obesity cannot be treated with quick fixes; Curb misinformation, use weight loss drugs judiciously: Dr. Jitendra Singh
एक स्थानक एक उत्पादन : भारतीय रेल्वेमार्फत प्रादेशिक परिचयोत्सव
One Station One Product scheme covering over 2000 railway stations, 1.32 lakh skilled artisans and revival of Indian traditional arts, direct market access to lakhs of passengers
