मुंबई: मनसे कामगार सेना सरचिटणीस राजाराम मांगले (सर) व प्रभाग क्रमांक १४३ च्या म.न.पा. उमेदवार सौ. छाया पाटील यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर युवासेनाप्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या समयी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते, विभाग प्रमुख मंगेश सातामकर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते]]>
Related Posts

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम !
मुंबई प्रतिनिधी: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या…