आजच्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या युगात मानव अधिकाधिक आजारी पडत चालला आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपण रोजच्या आहारात वापरत असलेलं रासायनिक पद्धतीनं तयार झालेलं अन्नधान्य. यामुळे मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होत आहे. यामुळे कुटुंबाचं आरोग्यही धोक्यात आलं आहे. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. महिलांमधील आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, लहान वयात पीसीओडी (PCOD) सारख्या गंभीर
आजारांमुळे महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील धोक्यात आलेल आहे. एकंदरीत आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य राखणे आवश्यक आहे. Because prevention is better than cure
शरीराला खरं आरोग्यदायी पोषण मिळावं, यासाठी ऑरगॅनिक (सेंद्रिय) धान्य हा एक उत्तम उपाय आहे.
ऑरगॅनिक(सेंद्रिय)धान्य म्हणजे काय?
ऑरगॅनिक धान्य म्हणजे अशी पिकं जी रासायनिक खते, कीटकनाशके, वर्धक यांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं पिकवली जातात. यात मातीची गुणवत्ता राखली जाते, जैविक खते वापरली जातात आणि पर्यावरणालाही नुकसान पोहोचत नाही

- ऑरगॅनिक धान्यांमध्ये विषारी रसायनांचा अंश नसतो.
- यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
- त्वचा, केस, आणि एकंदर शरीर निरोगी राहते.
पर्यावरणा साठी देखील फायद्याचं आहे.
ऑरगॅनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. भूगर्भातील पाणी आणि हवेचे प्रदूषण होत नाही. पर्यावरण टिकवून ठेवण्यात मदत होते.
आरोग्य हा अमूल्य ठेवा आहे. तो टिकवण्यासाठी आपल्याला आहाराकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. ऑरगॅनिक धान्यांचा वापर करणे ही आपल्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची योग्य दिशा आहे. म्हणूनच, “जसे अन्न, तसे मन आणि तन” हे लक्षात ठेवून आपण आरोग्यदायी ऑरगॅनिक जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे.
याकरिता ऑथेंटिक ऑरगॅनिक फूड ही कंपनी आपल्यासाठी घेऊन येत आहे. अतिशय शुद्ध अन्न थेट आपल्या दारी! तेही १०% सवलतीच्या दरात!
उपलब्ध असलेले ब्रँड :
Green Blossom आणि
Conscious Foods
ऑथेंटिक ऑरगॅनिक फूडच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑर्डर करू शकता किंवा 8857913862 या क्रमांकावर अधिक माहिती मिळवू शकता आणि ऑफलाईन ऑर्डर देऊ शकता.
वेबसाईट :
www.authenticorganicfoods.shop
(तुषार माळी)