रोहा: गरुडझेप फाऊंडेशन रोहा या सामाजिक संस्थेच्या वतीने आज तालुक्यातील पाले खुर्द येथील एका गरजू विद्यार्थ्यास सायकल भेट देण्यात आली. या वेळी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. पवार साहेब उपस्थित होते. रा.जि.प. शाळा संतोष नगर चिंचवलीचे शिक्षक गजानन जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाकड़े तसेच गरुडझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी, यतीन धुमाळ, केदार आबरे, रोहन दांडेकर, प्रणय मोहिते, अमेय जाधव, कैलास पाटील, किशोर रटाटे, गरुड झेप फाऊंडेशनचे सल्लागार रविराज मोरे, भूषण देशपांडे, केदार साळवी, सुधीर म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.]]>
Related Posts

आरोग्यदायी ऑरगॅनिक (सेंद्रिय) धान्य !
आजच्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या युगात मानव अधिकाधिक आजारी पडत चालला आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपण रोजच्या आहारात वापरत…