प्रशांत सुतार / माणगाव: माणगाव पोलिस ठाण्यातील पी.आय.परदेशी साहेब, ए.पी.आय.जगताप साहेब, पी.एस.आय. वारे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांनी काल रात्री उशीरा संशयास्पद पीक अप ह्या वाहनाला मिळालेल्या माहितीनुसार अडवून तब्बल ४१०५ किलो इतके बैलाचे मांस जप्त केले..तसेच सदर आरोपिंच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले व जप्त केलेल्या मांसाची योग्य ती विल्हेवाट सुद्धा लावली. खरच अभिमान वाटतो की, असे जीगरबाज पोलिस आपल्या माणगाव तालुक्याचे संरक्षण करीत आहेत. शेतकरी कामगार पक्ष व निलेश थोरे मित्रमंडळा तर्फे आपणा सर्व बहाद्दूर पोलीसांना मानाचा मुजरा.]]>
Related Posts
सुधाकर घारेंचा विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल !
कर्जतमध्ये भव्य पदयात्रा; २५ हजार समर्थक एकवटले कर्जत (प्रतिनिधी गौतम मोरे):- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक २५ रोजी रायगड…
