ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दि.११जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात आली आहे. दि. २७/१/२०१७ ते दि.३/२/२००७ पर्यंत फॉर्म भरणे दि.૪/२/२०१७ फॉर्म छानणी दि.૪/२/२०१७ फॉर्म माघारी घेणे दि.५/२/२०१७ चिन्ह वाटप दि.६/२/२०१७ ते दि.१९/२/२०१७ पर्यंत प्रचार करणे दि.२१/२/२०१७ रोजी मतदान दि.२३/२/२०१७ रोजी मतमोजणी सर्व प्रक्रिया व फॉर्म भरणे ऑनलाईन पध्दतीने होईल]]>
Related Posts

हिंदु महासभेच्या वतीने ठाण्यात क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अखिल भारत हिंदु महासभा पक्षाच्या वतीने आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी ठाणे मध्यवर्ती कारागृहात…