मुंबई: दक्षिण मुंबई साठी मर्यादित असलेल्या लिबरल्स शिल्ड २० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत मेरी यंगस्टर्सचा ३५ धावांनी पराभव करत दिलीप वेंगसरकरने फाउंडेशन संघाने यंदाचा विजेतेपदाचा दत्तु शिंदे करंडक व अप्पा बाबरेकर स्मृति रोख रक्कम असे पारितोषिक पटकाविले,माजी एमसीए अध्यक्ष श्री रवि सावंत व स्पर्धा समितीचे अध्यक्ष माजी कसोटीवीर श्री सुधीर नाईक यांच्या उपस्थितीत विजेत्यांस गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
दिलीप वेंगसरकर फाउंडेशन २० षटकांत बाद १६५( तुषार झवेरी ५६,सोहम माळी २९,प्रथमेश आंगणे २७,निखिल खरे २७)
विजयी विरूद्ध मेरी यंगस्टर्स २० षटकांत ४ बाद १३० ( आकाश पाटील ३२,तन्मय वाडकर ४२,प्रकाश पाटील ३०,भुषण कस्तुरी २/२०) सामनावीर तुषार झवेरी,दिलीप वेंगसरकर फाउंडेशन
]]>
Related Posts

मोहन बागान ठरला इंडियन सुपर लीग २०२४-२५ चा चॅम्पियन
Mohun Bagan Super Giant crowned ISL 2024-25 Cup Winners after 2-1 victory in the final against Bengaluru FC, seal the League Double