रोहा: गरुडझेप फाऊंडेशन रोहा या सामाजिक संस्थेच्या वतीने आज तालुक्यातील पाले खुर्द येथील एका गरजू विद्यार्थ्यास सायकल भेट देण्यात आली. या वेळी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. पवार साहेब उपस्थित होते. रा.जि.प. शाळा संतोष नगर चिंचवलीचे शिक्षक गजानन जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाकड़े तसेच गरुडझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी, यतीन धुमाळ, केदार आबरे, रोहन दांडेकर, प्रणय मोहिते, अमेय जाधव, कैलास पाटील, किशोर रटाटे, गरुड झेप फाऊंडेशनचे सल्लागार रविराज मोरे, भूषण देशपांडे, केदार साळवी, सुधीर म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.]]>
Related Posts
महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती !
संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया ! – श्री. संजय जोशी, राज्य संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ महड मंदिर, रायगड:-…
