काय आहे हे प्रकरण बिझिनेस टुडे या इंग्रजी मासिकाच्या कव्हर पेजवर २०१३ साली धोनीचा विष्णूच्या अवतारातील फोटो झापला गेला होता. या फोटोमध्ये धोनीला विष्णूच्या अवतारात वेगवेगळ्या ब्रांड सहित दाखविण्यात गेले होते. यामध्ये बुताचाही समावेश असल्यामुळे सदर फोटो हा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे अशी जनहित याचिका विश्व हिन्हू परिषदेच्या शाम सुंदर यांनी केली होती. या प्रकरणावर निकाल देताना अनंतपुर हाय कोर्टाने धोनी विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तसेच २५ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या धोनी हाऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ३१ जानेवारीपर्यंत हा दौरा असेल. त्यानंतर श्रीलंका दौरा व नंतर टी २० आशिया चषक असेल. अश्या व्यस्थ वेळापत्रकात धोनी कोर्टात कसा लढेल याकडे सर्वांचे लक्ष असेल.]]>
Related Posts
सहाय्यक कलाकार ते शोस्टॉपर: मोहम्मद सिराजची कसोटीतील पराक्रमगाथा
Cricket analysts called this series the rebirth of Siraj—not as Bumrah’s assistant, but as an independent leader.
