नेवासा:- नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिचडगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या भव्य इमारतीचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन करतांना पुज्य ह.भ.प. सुनिलगिरी महाराज व स्थानिक सरपंच श्री. भिमराज बनसोडे, ऊपसरपंच श्री.चंद्रकात कामटे, युवा कार्यकर्ते लक्ष्मण पेहरे, चांगदेव हजारे पाटिल, तसेच छत्रपती ग्रुप व सर्व पिचडगाव पंचक्रोषितील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. तसेच सौ. विजुताई भाऊसाहेब शेजुळ यांची ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी निवड झाली. ( अमोल शिरसाठ, नगर जिल्हा प्रतिनिधी)]]>
Related Posts
भगूरचे मुंजा बाबा मंदिर व पिंपळ वृक्ष !
पूर्वी मंदिराजवळ एक पुरातन पिंपळाचे झाड होते, पण ते काही कारणास्तव सुकून गेले आणि नाहीसे झाले. या वृक्षाची आठवण म्हणून,…
