जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या प्रणव धनावडे – नाबाद १००९ धावा (वर्ष २०१६) एईजे कॉलिन्स – नाबाद ६२८ धावा (वर्ष १८९९) सीजे इडी – ५६६धावा (वर्ष १९०२) पृथ्वी शॉ – ५४६ (वर्ष २०१४) डी हवेवॉला – ५१५ (१९३४) प्रणवचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार दरम्यान, प्रणवच्या शिक्षण आणि क्रिकेट कोचिंगचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची घोषणा, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. प्रणवनं क्रिकेटमधे उत्तम कामगिरी करावी यासाठी क्रीडाखात्याकडून मदत केली जाणार आहे. (मनोज वसंत शेलार:- युवा सह्याद्री’ मुंबई)]]>
Related Posts
पोरांनी उडवला पाकड्यांच्या धुव्वा, १९ वर्षांखालील संघ ९० धावांनी विजयी
India U19’s all-rounder performance set convincing win over arch-rival Pakistan by 90 runs to get top position in the table.
