हिंदू महासभेच्या वैद्य ज्योती खटावकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजापूर, प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीसाठी हिंदू महासभेने नगराध्यक्ष पदासाठी वैद्य ज्योती सुनील खटावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समाजसेवा, आरोग्य…