नेवासा :- आज शनिशिंगणापुरात एक इतिहास घडला. इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने थेट चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. या घटनेचा गावकऱ्यांनी तिव्र निषेध केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सर्वत्र हाच विषय चर्चीला जात आहे. शनिशिंगणापुर हे हिंदु धर्मियांचे पवित्र देवस्तान आहे. हिन्दु धर्मामध्ये मानले जाते की, महीलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेने मनाई आहे अणि ह्या महीलेने हिन्दु धर्माचा बहिष्कार केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ह्या विषयी तिव्र निषेध व्यक्त केला आहे. (अमोल शिरसाठ, प्रतिनिधी:- युवा सह्याद्री)]]>
Related Posts
उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचे आयोजन
जळगाव:(बबनराव वि.आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर हे वेगवेगळे उपक्रम सतत राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव फाउंडेशन आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला,…
