स्टेट बँक स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस हेमंत रासम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी समितीचे कार्याध्यक्ष बाळा म्हात्रे, उपाध्यक्ष संतोष घोसाळकर, जगदीश शृंगारपुरे, स्टेट बँक स्टाफ युनियनचे उपाध्यक्ष शिवाजी देशपांडे, यशवंत सावंत, विजय मुणगेकर आदी उपस्थित होते.]]>
Related Posts
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी : माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्या माजी मुख्यमंत्री…
