मुंबई (भास्कर गाणेकर): अगदी सात महिन्यापूर्वी जे स्वप्न भंग झाले होते, ते स्वप्न रोहित शर्माने २९ जूनला पूर्ण केले. तब्बल १३ वर्षांनी विश्वचषक जिंकून देत क्रिकेटवेड्या भारताचा दुष्काळ संपवला. वनडे विश्वचषकात पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या रोहित शर्मा... Read more
कर्जत, रायगड (अभिजित दरेकर):- कर्जत नगरपरिषद हद्दीतील कर्जत नगरामध्ये २०२० साली शासकीय निधी मधून जवळजवळ ५१ कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ दहा कॅमेरे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी... Read more
श्रीवर्धन (अभिजित दरेकर):- बहुजन समाज पार्टीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १५० वा जयंती महोत्सव आज दिनांक २६ जून रोजी बसपा कार्यालय तळा या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात... Read more
अलिबाग (अभिजित दरेकर):- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दि.२६ जुन रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागाव पूल तातडीने दुरूस्ती करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघट... Read more
एका सात्विक प्रवृत्तीच्या माणसाने प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन व्हावे यासाठी २५ कोटी रामनामाचा जप केला, परंतु त्याला प्रभूंचे दर्शन काही झाले नाही. एवढा जप पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण ३० वर्षे लागली. प्रभू श्रीरामांनी दर्शन दिले नाही या जाणिवे... Read more
मुंबई (रवींद्र मालुसरे):- “रुग्णालयांना आणि डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करू” असे दिनांक २० जून रोजी पुणे पोलीस आयुक्तांनी समाज सेवक तसेच रुग्ण नातेवाईकांना संबोधून केलेले विधान केले आहे. या विधानावर पुणे शहरात विविध क्षेत्रात... Read more
नवी मुंबई प्रतिनिधी :- कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि.२६ जून, २०२४ रोजी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी त्यांची ओळख पटवून देण्या... Read more
साप्ताहिक युवा सह्याद्री वृत्तपत्राच्या अधिकृत संकेतस्थळामध्ये सर्व वाचकांचे सहर्ष हार्दिक स्वागत.आता आपले लाडके युवा सह्याद्री आपल्या भेटीसाठी सज्ज झाले आहे, तरी आता आपण आपापल्या विभागातील बातम्या, लेख, कविता इत्यादी साहित्य युवा सह्याद्रीच्या... Read more
विजयासाठी मिळालेल्या १७० धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सने १४५ धावांत गुंडाळत प्लेऑफची आपली जागा जवळपास निच्चीत केली. तर दुसरीकडे आठ पराभवांसह मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. मुंबई: पाच... Read more
“तुम्ही देखील नोकरदार आहात आणि तुम्हाला टॅक्स वाचायचा आहे का? ‘या’ पर्यायांचा वापर करा आणि १.५ लाख रुपयापर्यंत टॅक्स वाचवा” भारतामध्ये करदात्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून, त्यातल्या त्यात जे पगारदार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठ... Read more