कोल्हापूर:- आंध्रप्रदेश मधील गुडीवाडा येथे सुरु असलेल्या राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण मैदानी स्पर्धेत कु. वल्लभ रामचंद्र पाटील (वय १६ वर्षे) मलतवाडी ता.चंदगड जि.कोल्हापूर याने १०० मिटर धावणेत सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेतील वेगवान खेळाडू हा कीताब मिळविला.]]>