|| ॐ || सुप्रभात आजचे पंचांग युगाब्द ५११८ विक्रम संवत्सर २०७३ शालिवाहन शके १९३८ शिवराज्याभिषेक शके ३४३ संवत्सर : दुर्मुख मार्गशिर्ष कृष्ण पक्ष तृतीया सूर्योदय: ०७ : ०२ : २६ सूर्यास्त: १७ : ४३ : ०५ नक्षत्र : पुनर्वसु सूर्य नक्षत्र : मूळ चंद्र नक्षत्र : पुनर्वसु सुर्य राशि : धनु चंद्र राशि : मिथुन (०८:५०:४४ पर्यंत) चंद्र राशि : कर्क (०८:५०:४४ पासून) ऋतू : हेमंत वार : शुक्रवार १६ डिसेंबर २०१६ संकष्ट चतुर्थी आजचा दिवस मंगलमय जावो। (संकलन:- श्री. हर्षल मिलिंद देव, नालासोपारा, पालघर) ]]>