नारायण मेघाजी लोखडे“. ते महात्मा जोतिबा फुले यांच्या चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते . इग्रजांच्या राजवटीमध्ये मजुरांना हफ्त्याचे सात ही दिवस काम करावा लागत असे. हफ्त्याचे सात दिवस आपण आपल्या परिवारासाठी काम करतो, पण ज्या समाजामधे आपला जन्म झाला आहे. त्या समाजासाठी पण आपले काही तरी देणे लागते .त्या आपल्या समाजासाठी, समाज कार्यसाठी,समाज प्रबोधनासाठी ,समाजबांधवाची सेवा करण्यासाठी आपल्याला एक दिवस सुट्टी मिळाली पाहिजेल.म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यानी 1881 ते 1889 या कार्यकाळात सतत आठ वर्ष इग्रज राजवटीसमोर आंदोलन केले.अणि आपल्याला ही रविवारची सुट्टी मंजूर करुन घेतली.म्हणून मित्रांनो रविवारच्या सुट्टीवर समाजाचा हक्क आहे. त्या दिवशी समाजाला वेळ द्या. समाज प्रबोधनपर काम करा …. शिवकार्याला वेळ द्या माहिती व प्रसारक श्री आनंदराव जाधव (अण्णा) दुर्गरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्रराज्य ….!!!!]]>