लक्ष देउन वाचा….सध्या एक व्हिडीयो / संदेश फिरतोय त्यातील प्रश्नांची उत्तरे- आणि हा संदेश संभाजी ब्रिगेड वाले ज्यांचा पहिल्या पासून हिंदू धर्माला विरोध आहे आणि ते मराठ्यांना वेगळे करत आहेत त्यांच्या कडून पसरवला जात आहे . आणि जर खरच आजचे मुसलमान शिवाजी महाराजांना मानत असतील तर त्यांनी मशिदी मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावावा आम्ही पण चादर चढवायला जात जाऊ . महाराजांचं चित्र रंगवलेलं असतं की शिवाजी महाराज अफझल खानाचे पोट फाडत आहेत…. आणि खाली लिहिलेले असतं, दहशतवाद असाच संपवावा लागेल… मराठ्यांच्या डोक्यात फिट कि मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही… आम्ही मराठा बंधुना समजावून सांगतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे पोट फाडले…. हे खरे आहे… पण अफझल खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही? याच्यावर चर्चा का होत नाही? उत्तर-कारण,कृष्णा कुलकर्णी अफझलखानासोबत आलेला,म्लेंछबाधीत हिंदुसुध्दा मुसलमानाइतकेच घातक असतात. शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असे चित्र का निर्माण केले जाते? कारण चारी बाजूंनी मुसलमान राजे महाराजांचे विरोधक होते…. पण मुसलमान राजे होते म्हणून काय शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होतात काय? 💥उत्तर-होय होतात.तसे नसते तर प्रतिकुल परिस्थिती असताना अफझलखानाशी युध्द व अनुकुल परिस्थीती,सैन्य असुनदेखील मिर्झा राजांशी तह नसता केला. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय? या सर्व सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो… 💥उत्तर-जसे मुसलमान हिंदुंना सैन्यात घ्यायचे तसे राजेही. शत्रुला शत्रुविरुध्द वापरणे म्हणजे सर्वधर्मसमभाव होत नसतो तो एक मुत्सद्दीपणा असतो. शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहीम खान… 💥उत्तर-जर मुसलमान विरोधक नसते तर नेताजी पालकरांना परत हिंदु केलेच नसते.मुसलमान काय नी हिंदु काय एकच म्हणाले असते. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान… 💥उत्तर-याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली,त्या अगोदर राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होत!!े शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल… 💥उत्तर-हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी वाटेतच ठार केला. शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता? नूर खान… 💥उत्तर-पहीले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.नुरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर… 💥उत्तर-मदारी मेहतर साधा सेवक होता तो कोणी महत्वाचा व्यक्ती नव्हता आणि त्या आग्रा भेटी नंतर इतिहासात मदारी चा पुन्हा उल्लेख कुठे आलाय . शिवाजी महाराजांचा एकमेव वकील? काझी हैदर… 💥उत्तर-शिवप्रभुंचे वकील होते कृष्णाजी बोकील..खुप वकील होते.काझी हैदर हा निशानबारदार होता..म्हणजे पोस्टमन , दुभाषा होता शत्रुचा. शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव? मीर मोहम्मद… 💥उत्तर-याला 3 लक्ष होन दिले तेव्हा काढायला आला तो चित्र…कवी भुषणासारखे स्वयंस्फुर्त नाही आला होता. आणि अजून एक चित्र रशियन चित्र काराने काढले आहे आणि शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा? रुस्तुमे जमाल… 💥उत्तर-वाघनखे खुद्द शिवरायांनी बनवलेले शस्त्र होय.याअगोदर वाघनखे हे हत्यार कोणीच नव्हते वापरले. रुस्तुम जमाल हा हशबी, यांचा आणि लोहारकामाचा दुरवर संबंध नसतो. एवढे जर मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय? 💥उत्तर-वरील सर्व मुसलमान पात्रे ही फितुर झाली पुढच्या काऴात तर काही काल्पनिक होती ..! शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्या पैकी 10 मुसलमान होते आणि बॉडी गार्ड काय करू शकतो हे इंदिरा गांधी ला जाऊन विचारा… 💥उत्तर -शिवरायांचे फक्त 10 अंगरक्षक होते. 1) तानाजी मालुसरे 2) सुर्याजी काकडे 3) जीवाजी महाले 4) संभाजी कोंढाऴकर 5) रामजी ढमारे 6) विसाजी खेचर 7) येसाजी कंक 8) गोदाजी जगदाप 9) शिवाजी जैधे 10) भिकाजी चोर यात एकही मुसलमान नाही आहे.100 वेऴा बखरी तपासा शिवाजी महाराजांनी एक हि मशिद पाडली नाही. एकही कुराण जाळले नाही. मग शिवाजी महाराजांचे नाव मुसलमानांवर हल्ले करताना का वापरले जाते? याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे… 💥उत्तर-जिथे मंदीरे पाडुन मशिदी झाल्या त्या नक्कीच पाडुन तिथे मंदीरे बाधली.भिवंडी , कल्याण जशास तसे उत्तर देणे म्हणजे जातीय वाद नव्हे.शत्रुला शत्रु म्हणणे गुन्हा नाही. रायगड किल्ला राजधानी बांधल्या नंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा …. महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली … हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही ?? 💥उत्तर-रायगडवर कुठेही मशिदीचे अवशेष नाही.सर्व राजवाडे कोठारे भग्न स्थितीत आहेत.मशिद तर प्रार्थनास्थऴ.ते हवे होते ना ? कुठेच कसे नाही. उलट शेकडो मंदीरे अजुन सुस्थितीत आहेत. जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल … आज महाराष्ट्रात एक आंदोलन चालू आहे कुठले ? … जय शिवाजी !अन पाडा कबर !… कोणती कबर ? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानची कबर …. आम्ही पोरांना रोज सांगतो … कबर पाडा पण बांधली कोणी ? … अफझल खानाला मारल्यानंतर 💥उत्तर-आम्ही कबर नाही तर मदरसा पाडा म्हणतो.तिथल्या पिरजादेच्या अंगात अफजलख ]]>