संभाजीनगर: नुकताच संभाजीनगर येथील बजरंग दलाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देवून प्रवीणजी तोगडिया प्रणित राष्ट्रीय बजरंग दलामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा संयोजक मा. श्री. सुभाषभाऊ मोकरिया, सहसंयोजक राहुल दांडगे पाटील, गौरक्षा प्रमुख शेखर ढोले, विद्यार्थी प्रमुख सचिन राठोड, रक्षाप्रमुख अजय जाधव, भाग संयोजक किरण सुरे, प्रखंड संयोजक अमोल गायकवाड, गणेश कोठाळे, अमोल वर्मा, शुभम मिश्रा, अंकुश गुढेकर, दीपक दौड पाटील, अमोल सूर्यवंशी, शुभम बोराडे, भाऊ आहेरकर, जय सुर्यवंशी, सुभाष पवार, अविनाश दणके, कार्तिक सुरे, राहुल मुळे यांच्या सह शेकडो बजरंगीने राजीनामा देऊन प्रवीणभाई तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली “राष्ट्रीय बजरंग दल” मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे बजरंग दलामध्ये मोठे खिंडार पडले आहे.]]>