पुणे:- दारूबंदी अभियाना अंतर्गत हिंदुराष्ट्र सेनेच्या महिला आघाड़ीच्या वतीने सौ. तृप्तिताई काळे व वैजनाथ भगत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे आज गुरुवार दिनांक १५।१२।२०१६ रोज़ी तीव्र आंदोलन केले. सदर आंदोलनास प्रचंड संख्येने महिला वर्गाने उपस्थिती दाखविली होती, त्याची काही क्षणचित्रे……. (संकलन:- श्री. विवेकराव घारगे, ठाणे)]]>