आज मला पाहायचे आहे…. हिंदुंचे “रक्त” पावसाळ्यात सळसळतं, की गोठतं जाहिर निमंत्रण चला खोपोली !!!चला खोपोली !!! हिन्दुमहासभा रायगड जिल्हा शाखा शुभारंभ. बहुसंख्येने उपस्थित राहा… साधूसंतांच्या पुण्यनगरीमध्ये वरदविनायकाच्या आशिर्वादाने शिवछत्रपतींच्या पावन राजधानित सह्याद्रीच्या साक्षिने हिन्दुत्वाचा अंगार फुलवू या चला खोपोली चला खोपोली हिन्दुत्वनिष्ठ, शिवछत्रपती शिवराय आणि स्वातंञ्यवीर सावरकरप्रेमींनो, हिन्दुत्वाचे भगवे वैचारीक सोणे लुटण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे. हिन्दुमहासभेची जाहिर सभा २६ जुलै २०१५ वेळ ठिक ११:०० वाजता ******प्रमुख वक्ते******* मा.श्री.अनुपजी केणी (अध्यक्ष:- महाराष्ट्र प्रदेश) मा.श्री. दिनेशजी भोगले (प्रवक्ता:- महाराष्ट्र प्रदेश) मा.श्री.राकेशजी हिंदुस्थानी (युवा प्रभारी:- महाराष्ट्र प्रदेश) मा.श्री.गोविंद गांधी (उपाध्यक्ष:- महाराष्ट्र प्रदेश) मा.श्री.संजय कुलकर्णी (उपाध्यक्ष:- महाराष्ट्र प्रदेश) *****विशेष अतिथी***** मा श्री.शिवकांत शुक्ल (राष्ट्रीय महासचीव हिंदुमहासभा) ठिकाण:- रोटरी क्लब हॉल, भानवज गाव रोड, खोपोली, तालुका-खालापूर, जिल्हा-रायगड निमंत्रक:- अरुण आत्माराम माळी हिन्दुमहासभा रायगड जिल्हा अध्यक्ष व कोंकण प्रांत युवा प्रभारी ९८२१००४९६९.]]>
Related Posts
शिवराज्य चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातमराठी उद्योजकांचे जाळे उभारण्याचा प्रेरणादाई उपक्रम
मराठी उद्योजकांनी दरमहा एकत्र यावं, एकमेकांना मदत करावी, आपले व्यवसायामध्ये मदत व्हावी याचबरोबर एकत्र येऊन भविष्यात मोठे प्रकल्प उभे राहावेत,…
