ठाणे :- राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठान आयोजीत कर्मवीर सुनिल खांबे यांच्या नेतृत्वाखाली विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन ठाणे जिल्ह्याच्या वतीने सालाबाद प्रमाणे ५ डिसेंबर २०१५ रोजी रात्री ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कोर्टनाका ते ठाणे स्टेशन परिसरात सायं ६ वा. भिमगीतांचा जलसा, रात्री १० वा मार्गदर्शन, रात्री १२ वा. अभिवादन, १२.३० वा. पूर्णाकृती पुतळा कोर्टनाका ते ठाणे स्टेशन अभिवादन कॅण्डल मार्च, रात्री शेवटच्या गाडीने चैत्यभूमीला आगमन तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. असे आवाहन आधुनिक भारत परिवारचे कर्मवीर सुनिल खांबे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे. संपर्क :- 9022663636]]>